Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

GTB Redevelopment: म्हाडातर्फे जीटीबीनगरचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार पुनर्विकास प्रकल्पातील निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.
Mhada

Mhada

Esakal

Updated on: 

मुंबई : म्हाडातर्फे बांधकाम व विकास करार (सी अॅण्ड डीए) अंतर्गत जीटीबीनगरचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार पुनर्विकास प्रकल्पातील निष्कासित १,२०० पात्र निवासी सदनिकाधारकांना १ नोव्हेंबरपासून दरमहा २० हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com