Mumbai: मुंबई लोकलमध्ये गुजराती जाहिराती, मराठी भाषिकांचा संताप; VIDEO VIRAL

Gujrati Language Ads. In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये गुजराती भाषेतील जाहिरात लावल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर मराठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Gujrati Language Ad. In Mumbai Local

Gujrati Language Ad. In Mumbai Local

Esakal

Updated on

मुंबई : काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या मध्य रेल्वेवरील नाहूर स्थानकावर गुजराती भाषेत जाहिराती लावल्याचे प्रकरण समोर आले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमध्ये गुजराती भाषेतील जाहिरात लावल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com