Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Gunratna Sadavarte Holi Poem: गुणरत्न सदावर्ते यांनी होळीनिमित्त राजकीय कविता केली आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे.
Gunaratna Sadavarte political poem

Gunaratna Sadavarte political poem

ESakal

Updated on

राज्यभरात धूलिवंदन हा उत्सव साजरा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसह मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटीज तसेच अनेक नेते मंडळींनीही होळी आणि धुलिवंदन सण साजरा करत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी अनोख्या पद्धतीने होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धुळवडीनिमित्त गुणरत्न सदावर्ते यांनी राजकीय कविता केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com