Gunratna Sadavarte Wife Viral Video : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अशातच त्यांच्या या आंदोलनावर अनेकांनीकडून टीकाही करण्यात येत आहे. यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याही समावेश आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.