गुरुदेवश्री राकेशजी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ६० नव्या प्रकल्पांची घोषणा

कर्करोग रुग्णालयापासून विद्यापीठापर्यंत; गुरुदेव श्री राकेशजींच्या वाढदिवसानिमित्त ६० प्रकल्प जाहीर
Gurudev Shri Rakeshji ranbir kapoor

Gurudev Shri Rakeshji ranbir kapoor

esakal

Updated on: 

‘श्रीमद राजचंद्र मिशन धर्मपूर’चे प्रणेते गुरुदेव श्री राकेशजी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘अहो गुरुदेव’ हा सोहळा उत्साहात झाला. त्यात समाजोपयोगी आणि अध्यात्मिक अशा तब्बल ६० नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Launch of 60 new Love and Care centres for Seva</p></div>

Launch of 60 new Love and Care centres for Seva

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com