ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचे व्हॉटसअप हॅक, स्टेटसला २० आक्षेपार्ह व्हिडीओ; पोलीस दलात खळबळ

Ashutosh Dumbre WhatsApp Hacked पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याच्या या प्रकाराने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे.
Ashutosh Dumbre WhatsApp Hacked

Ashutosh Dumbre WhatsApp Hacked

Esakal

Updated on: 

ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचेच व्हॉटसअप हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हॉटसअप हॅक झाल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या स्टेटसवर अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ ठेवले होते. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याच्या या प्रकाराने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे.

Loading content, please wait...