हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Alphonso mangoes: हापूस आंबा आणि इतर राज्यातील आंबे यांच्यातील फरक ओळखण्यासाठी हापूसला लेबल लागणार, अशी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी केली आहे.
Alphonso mangoes

Alphonso mangoes

ESakal

Updated on

नवी मुंबई : फळांचा राजा हापूस आंबा आणि इतर राज्यातील आंबे यांच्यातील फरक ओळखण्यासाठी लेबल लागणार आहे. कोकणचा हापूस आंबा आणि इतर राज्यातील आंब्याची ओळख पटवण्यासाठी लेबल लावण्याची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com