

Mumbai Local Train Megablock
Esakal
मुंबई : हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. मध्य वाशी स्थानकांदरम्यान रेल्वेकडून कुर्ला ते रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. ५) सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.