Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक, १ जण जखमी; रेल्वे वाहतूकही काही काळ विस्कळीत

Mumbai Local Stone Pelting: नवी मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लोकलचे गार्ड जखमी झाले असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
mumbai local

mumbai local

esakal

Updated on

नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळ धावत्या लोकलवर एका अनोळखी व्यक्तीने दगडफेक केली. यात लोकलचे गार्ड सुनील कुमार हे गंभीर जखमी झाले. याबाबत वाशी रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com