Mumbai News: दोन दिवस पावसाची मुसळधार, पण तलावांत केवळ सव्वा टक्के वाढ; पहा सध्याचा जलसाठा किती?
Mumbai Water Supply: मुंबई आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात केवळ १.१८ टक्केच वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. तलाव क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. असे असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात केवळ १.१८ टक्केच वाढ झाली आहे.