Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Heavy Vehicle Ban: कासा ते संजाण मार्गावर रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे महिनाभर अवजड वाहनांना बंदी असून पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे.
Heavy Vehicle Ban
Heavy Vehicle BanESakal
Updated on

कासा : कासा ते संजाण दरम्यानच्या राज्य मार्ग क्रमांक ७३ वर सध्या सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक ४ जुलै २०२५ पासून २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना पालघरचे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी ३ जुलै रोजी जारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com