SSC Exam Result : हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावी परिक्षेत 80 टक्के मार्क
काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवली मधील हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव याने दहावीच्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
डोंबिवली - काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवली मधील हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव याने दहावीच्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 80 टक्के मार्क ध्रुवला पडले आहेत.