Thane News: पाच हजार झोपडपट्टीधारकांवर कारवाईची टांगती तलवार, न्यायालयाचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश

High Court: ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे पाच हजार झोपडीधारकांवर उच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. न्यायालयाने येथील झोपड्या अनधिकृत ठरवत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत.
mumbai high court

mumbai high court

sakal

Updated on

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कोलशेत ग्रामपंचायत हद्दीतील नियमित घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्या पातलीपाडा-डोंगरीपाडा येथील सुमारे पाच हजार झोपडीधारकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शासकीय भूखंडावर वसलेली ही वस्ती अनधिकृत ठरवत उच्च न्यायालयाने झोन बदलाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com