

BMC cut 45000 mangrove trees
ESakal
मुंबई : वर्सोवा-भाईंदर विकास आराखडा (डीपी) रस्त्याच्या प्रकल्पाच्या २६.३ किलोमीटरच्या पट्ट्यासाठी सुमारे ४५ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली. हा प्रकल्प मुंबई आणि मिरा-भाईंदर यांना जोडणारा महत्त्वाचा पट्टा आहे.