Mumbai: आरोपींच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाला पूर्णविराम

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकीतील २२ आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधातील अपील फेटाळून लावले आहे. यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : गुजरात पोलिसांनी २००५ मध्ये केलेल्या कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकीतील २२ आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधातील अपील उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ७) फेटाळून लावले. त्यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com