Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Mumbai High Court Action: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही दिरंगाई केल्याप्रकरणी हायकोर्टाने पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे.
Mumbai High Court

Mumbai High Court

Esakal

Updated on

मुंबई : फोर्ट परिसरातील एका इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याचे पालन करण्यास दिरंगाई करणाऱ्या पालिकेच्या संबंधित प्रभागाच्या दोन अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने नुकताच प्रत्येकी ११ रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हा दंड अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून दोन दिवसांत उच्च न्यायालयाच्या कीर्तिकर विधी लायब्ररीमध्ये जमा करण्याचेही आदेशात नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com