राज्य सरकार, महापालिकेला न्यायालयाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Mumbai High Court: मुंबईतील वाळकेश्वर रस्त्याची रुंदी कमी करण्याच्या निर्णयाला विरोध होत असून, या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला नोटीस बजावली आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर रस्त्याची रुंदी कमी करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या जनहित याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला नोटीस बजावून उत्तर मागवले.

Loading content, please wait...