Mumbai News: घरवाटपाचा वाद चिघळला, बीडीडी चाळ प्रकरणी राज्य सरकारसह प्रतिवादींना नोटीस

BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील घर वितरणाच्या वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह प्रतिवादींना नोटीस बजावल्या आहेत.
high court

high court

Esakal

Updated on

मुंबई : वरळीस्थित बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील टॉवर क्रमांक १मधील घरांच्या वितरणाच्या वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. तसेच याचिकाकर्त्या कुटुंबांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीला स्थगितीही न्यायालयाने कायम ठेवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com