बाबासाहेबांचे मुद्रणालय पाडणे धक्कादायक! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे, प्रतिज्ञापत्र अस्वस्थ करणारे

Mumbai High Court: : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील प्रिंटिंग प्रेस २०१६ मध्ये पाडण्यात आले होते. मात्र हे पाडकाम धक्कादायक असून याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले.
Dr. Babasaheb Ambedkar printing press demolished

Dr. Babasaheb Ambedkar printing press demolished

ESakal

Updated on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत स्थापन केलेले मुद्रणालय (प्रिंटिंग प्रेस) २०१६ मध्ये पाडण्यात आले. ते पाडण्याची पद्धत धक्कादायक असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच या कृतीविरुद्ध तक्रारी प्राप्त होऊनही कोणतीही कारवाई न केल्याच्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून ताशेरे ओढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com