mumbai high court
sakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी संबंधित आरोपींचा कोणताही फसवणुकीचा किंवा अप्रामाणिक हेतू दिसून येत नाही. केवळ प्रक्रियेत झालेल्या त्रुटींना गुन्हा म्हणता येत नाही, असे निरीक्षण हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल स्वीकारताना विशेष न्यायालयाने नोंदवले.