Mumbai High court
Esakal
मुंबई : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गृहनिर्माण सोसायटीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि पदाधिकाऱ्यांविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द केली.