Mumbai High Court
sakal
मुंबई : स्वतः पालिकेच्या नियमांचे पालन करण्यास मुंबई महापालिका वेळोवेळी अपयशी ठरत असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. मागील पाच वर्षांत मुंबईत किती बेकायदा बांधकामे आणि गॅरेज नियमित केली, असा प्रश्न विचारून न्यायालयाने त्याबाबतचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले.