Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

Mumbai High Court: थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी उल्हासनगरमधील फास्ट-फूड आऊटलेट आणि गोदामाची जागा महापालिकेने सील केली. मात्र यावर महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : 'थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा आधार नसताना महापालिका प्रशासन संबंधित जागा सील (टाळे लावू) करू शकत नाही,' असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच उच्च न्यायालयाने दिला. तसेच उल्हासनगरमधील कथित कर थकबाकीच्या कारणावरून सील करण्यात आलेली फास्ट-फूड आऊटलेट आणि गोदामाची जागा खुली करण्याचे आदेश न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com