Mumbai: रेल्वे प्रशासन 'त्या' व्यक्तीच्या कुटुंबीयांना ८ लाख रुपये देणार, उच्च न्यायालयाचे आदेश; प्रकरण काय?

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला रेल्वे अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुबीयांना भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : मृत पावलेली व्यक्ती ही तिकीट काढले असल्याने ती रेल्वेची अधिकृत प्रवासी होती, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतेच पीडित व्यक्तीच्या कुटुबींयांना आठ लाख रुपये व्याजासह भरपाई देण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच निष्काळजीपणामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा रेल्वे लवादचा दावाही फेटाळून लावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com