

Mumbai High Court
ESakal
मुंबई : स्पष्ट नियमांच्या अभावामुळे निवासी इमारतीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बदल करण्यात येतात. हाच मुद्दा अधोरेखित करून सदनिकाधारकांनी महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्या प्रकारचे बदल करण्यात यावेत, याबद्दलचे स्पष्ट धोरण तयार करा, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले.