Mumbai High Court
esakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर (झोपु) बेपत्ता व्यक्तींना सदनिकांचे बेकायदेशीर वाटप केल्याचा आरोपाची दखल नुकतीच उच्च न्यायालयाने घेतली. तसेच शीव कोळीवाडा येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.