Mumbai News: मुंबईकरांना 'ऑक्सिजन' घेऊन फिरावे लागेल! बुलेट ट्रेनसाठी झाडे तोडण्यावरुन न्यायालयाचा सरकारला टोला

Bullet Train Project: बुलेट ट्रेनसाठी झाडे तोडण्यावरुन मुंबईकरांना 'ऑक्सिजन' घेऊन फिरावे लागेल असे म्हणत न्यायालयाने सरकारला टोला लगावला आहे.
High Court Slams Government Over Bullet Train Project

High Court Slams Government Over Bullet Train Project

ESakal

Updated on

मुंबई : एखादे झाड तोडणे हे स्थानिक पर्यावरणाचे नुकसान असल्याचे नमूद करून मुंबईतील हरित आच्छादन असेच आकुंचन पावत राहिल्यास मुंबईकरांना ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन फिरण्याची वेळ येईल, असा खोचक टोला मंगळवारी (ता. १४) उच्च न्यायालयाने लगावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com