Mumbai: मिठी नदी गैरव्‍यवहार प्रकरण तापले, पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

Mithi River Scam: मिठी नदीतील गाळ काढण्या संबंधित गैरव्‍यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. मात्र या तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
high court

high court

Esakal

Updated on

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित गैरव्‍यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी केतन कदम यांची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com