

Mumbai Prostitution Racket
ESakal
मुंबई : नुकतेच मुंबईतील मिरा रोड येथे काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी एका महिला दलालाला रंगेहाथ अटक करत दोन पीडित तरुणींची सुखरूप करण्यात आली होती. मुंबईतील हे प्रकरण ताजे असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.