Virar Holy Cross School Reunion: दहावीच्या बॅचचा सुवर्ण मिलाप; ५० वर्षांनी पुन्हा रंगल्या आठवणी

होली क्रॉस हायस्कूलच्या १९७६ च्या ‘मस्तीखोर’ बॅचचा सुवर्ण मिलाप; बिशप सायमन आल्मेडा यांची उपस्थिती, जुन्या आठवणींनी डोळे पाणावले
From Classmates to Bishops & Engineers: The Diverse Success of Holy Cross Alumni

From Classmates to Bishops & Engineers: The Diverse Success of Holy Cross Alumni

Sakal

Updated on

विरार : निर्मळ येथील होली क्रॉस हायस्कूलच्या इयत्ता दहावी ‘ब’ (१९७६) बॅचचा सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. ‘मस्तीखोर वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बॅचमधील विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येत गास चर्च हॉलमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com