

Mumbai police stations New Jurisdictional boundaries
ESakal
मुंबई : पोलीस ठाण्यांत तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना हद्दीचे कारण देऊन दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठविले जाते. त्यात सुलभता यावी, यासाठी मुंबईतील १५ पोलिस ठाण्यांच्या हद्दींची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाब्यापासून ते पवईपर्यंत पोलिस ठाण्यांच्या हद्दीची नव्याने आखणी केली जाणार आहे.