

Home Guard personnel will drive police Vehicle
ESakal
पंकज रोडेकर
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून पोलिस दलासमोरील चालकांच्या कमतरतेची समस्या आता काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी होमगार्ड जवानांच्या हाती पोलिस वाहनांचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.