'आगरी समाजाचे लोक माजलेत' एकवीरा देवीच्या दर्शनाला गेलेल्या कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाकडून मारहाण, शिवीगाळ अन्...

Ekvira Devi Temple: एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात गेलेल्या आगरी कुटुंबाला हॉटेल चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Agri Community Controversy

Agri Community Controversy

ESakal

Updated on

मुंबई : एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात एका कुटुंबाला हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेल चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमधील आगरी कुटुंबाला ही मारहाण केली असून या घटनेत एका महिलेसह एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे आगरी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com