

Total Wards in BMC
ESakal
महाराष्ट्रात अखेर २७ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले. राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. आता बीएमसीची निवडणूक जाहीर होताच आता राजकीय हालचाली वाढणार आहेत. तर याआधी निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे या निवडणुकीसाठी समीकरण काय आहे? तसेच बीएमसी निवडणूक कशी लढवली जाणार आहे, यातील वॉर्ड आणि विभाग कोणते आहेत? हे सर्व आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत.