HSRP Number Plate: एचएसआरपी क्रमांकामुळे भूर्दंड ; प्लेट निखळणे, रंग उडणे, कोटिंग खराब होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

Poor Quality Plates Trigger Fresh Concerns: नवीन प्लेटसाठी पुन्हा अर्ज, शुल्क आणि प्रक्रियेमुळे वाहनधारकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
HSRP Number Plate

HSRP Number Plate

esakal 

Updated on

शहापूर: वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य करण्यात आली आहे. असे असताना निकृष्ट दर्जाच्या प्लेट आणि बसविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींमुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक वाहनांवरील एचएसआरपी प्लेट काही महिन्यांतच निखळून पडणे, रंग उडणे आणि रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा प्लेट बसवण्यासाठी वेळ आणि अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com