

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray address a joint press conference at Matoshree,
sakal
मुंबई : ‘‘तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे. या देशात झुरळं आहेत याच भ्रमात सत्ताधारी वागत होते. एका झुरळाने हुकूमशहाला झुकविले आहे,’’ अशा शब्दांत शिवसेनेचे (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.