Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Thackeray Brothers Mumbai Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंकडून गर्जना मोर्चा काढला जात आहे. या मार्चासाठी शेकडो मनसैनिक ट्रेनने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
Mumbai Garjana Morcha

Mumbai Garjana Morcha

ESakal

Updated on: 

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत आज ठाकरे बंधूंनी 'गर्जना' मोर्चाची घोषणा केली आहे. विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून मनसे तसेच ठाकरे सेना आक्रमक झाली असून ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी डोंबिवलीतून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com