Dombivali Crime : मी माझ्या बायकोची हत्या करून आलो, म्हणत स्वतःच पोलीस ठाण्यात हजर; पोलीसही चक्रावले

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली.
sakal

Wife Killed by Husband

Wife Killed by Husband

Updated on

डोंबिवली - 'मी माझ्या बायकोची हत्या करून आलो आहे,' असे सांगत एक व्यक्ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलीसही क्षणभर चक्रावून गेले. चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com