Ashwini Bhide: मुंबई मेट्रोला दिशा देणाऱ्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव

Ashwini Bhide Latest Marathi News : मावळते मुख्य सचिव IPS ब्रिजेश कुमार यांच्याकडून त्या पदभार स्विकारणार आहेत.
IAS Ashwini Bhide
IAS Ashwini BhideSakal
Updated on

Ashwini Bhide Latest Marathi News : मुंबई मेट्रोला दिशा देणाऱ्या आणि निर्धारित वेळेत मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा सुरु करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली झाली असून त्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. मावळते मुख्य सचिव IPS ब्रिजेश कुमार यांच्याकडून त्या पदभार स्विकारणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com