
tukaram munde latest news
esakal
Mumbai Mantralaya: धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे सातत्याने चर्चेत असतात ते त्यांच्या बदल्यांमुळे. बहुतांश वेळा मुंढेंनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. २० वर्षांमध्ये मुंढेंच्या २४ वेळा बदल्या झाल्या. त्याला कारण त्यांची कार्यशैली, निर्णयक्षमता, काटेकोरपणे काम करुन घेण्याची हातोटी यामुळे ते एका पदावर टिकून राहात नाहीत. मात्र यावेळी मुंढे चर्चेत आले त्यांच्या सरकारी घराच्या नूतनीकरणामुळे.