

IFS Rajesh Gawande to head FDI Cell
ESakal
मुंबई : राज्यात परकीय थेट गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष ‘एफडीआय’ सेलची घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या सेलचे प्रमुखपद परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी राजेश गवांदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.