

IIT Bombay Fire
esakal
मुंबई : मुंबईच्या पवईतील आयआयटीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. एका बांधकाम साईटवरील कामगार कॅम्पमध्ये गॅस सिलेंडर गळती झाल्याची घटना घडली. या गळतीनंतर भीषण आग लागली असून यामध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण होरपळून निघाल्याचे समोर आले आहे.