

Sahil Wakode case
esakal
Sahil Wakode case: आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर संस्थेतील परीक्षेचे कठोर नियम आणि शिस्तभंगाच्या प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १० सदस्यीय विशेष समितीने परीक्षेतील गैरप्रकारांबाबत महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने या शिफारशी करण्यात आल्या आहेत.