IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Demands Accepted : आयआयटी बॉम्बेच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रशासनाने प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या मान्य केल्या आहेत.
IIT Bombay student Sahil Wakode suicide case

IIT Bombay student Sahil Wakode suicide case

esakal

Updated on

IIT Bombay Students Protest After Sahil Wakode’s Death : आयआयटी बॉम्बेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. सलग तीन दिवस मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी केलेल्या धरणे आंदोलनानंतर संस्थेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या १८ मागण्या मान्य केल्याचे समोर आले आहे. या मागण्यांमध्ये साहिलच्या मृत्यूची चौकशी, संबंधितांवर कारवाई तसेच संस्थेतील शैक्षणिक, शिस्तविषयक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com