

IIT Bombay SINE ACE initiative
ESakal
मुंबई : डीप-टेक क्षेत्रातील नवउद्योजकांना संशोधन आणि तंत्रज्ञान विकासापासून प्रत्यक्ष व्यावसायिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईच्या ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप’ (साइन) या संस्थेने ‘साइन एसीई’ हा विशेष प्रवेगक उपक्रम सुरू केला आहे.