Thane: ठाण्यात गोवंश कत्तलीचा मोठा प्रकार उघड, सात जणांना अटक

Cattle Slaughter Case: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना ठाण्यात गोवंश कत्तलीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
Cattle Slaughter Case

Cattle Slaughter Case

ESakal

Updated on

ठाणे : शिळफाटा परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना शिळ डायघर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा मोठा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ५०० किलो गोवंशीय मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी शस्त्रे, मोबाईल, रिक्षा, चारचाकी वाहन तसेच जिवंत जनावरे जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com