

Illegal encroachment of advertisements on sidewalks for BMC elections
ESakal
नवी मुंबई : पालिका निवडणुकांच्या धर्तीवर माजी नगरसेवकांनी स्वतःच्या जाहीरातबाजीवर भर दिला आहे. यासाठी पालिकेच्या पदपथांचा गैरवापर केला जात असून, वाशी ते बेलापूर आणि दिघा ते तुर्भेपर्यंतच्या बहुतांश पदपथांवर बेकायदा अतिक्रमणांमुळे नवी मुंबईकर बेहाल आहे.