
बदलापूर : बदलापुरात वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढत असताना, शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून बेकायदा गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. यामुळे या गाड्या वळणावरच पार्किंग केल्या जात असून, बाहेर येताना एका बाजूच्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताची भीती येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.