Ambernath News : कोल्डड्रिंकच्या बाटलीत आढळला काचेचा तुकडा, मनपा अधिकाऱ्यांनी कारखान्याला ठोकलं टाळं, अंबरनाथमधील घटना

MNS Office Bearers Expose Shocking Incident : नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत कोल्डड्रिंकचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
Ambernath News
Ambernath Newsesakal
Updated on

श्रीकांत खाडे, अंबरनाथ

Glass Piece Found in Cold Drink Bottle : कोल्डड्रिंक बाटलीत काचेचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीला आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून संबंधीत कारखानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे. संबंधित कारखान्यात नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी धाव घेत कोल्डड्रिंकचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com