Mumbai News: अनुसूचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग आरक्षित करा, सरकारकडे मागणी
Mumbai Municipal Election: मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. मात्र या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात अपूऱ्या असून त्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात तुटपुंज्या असून, त्यात वाढ करून त्या २९ पर्यंत वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.